twitter is down| आत्ताच आलेल्या बातमी नुसार ट्वीटर ची सेवा तात्पुरती खंडित झालेली आहे.
सध्या तुम्ही ट्वीटर वर काहीही सर्च केले तर तुम्हाला रिजल्ट भेटणार नाही. ट्वीटर जरी बंद असले तरी ट्वीटर spaces ही सुविधा चालू आहे.
प्लॅटफॉर्म ट्विट्सऐवजी फीडवर ‘Welcome to your timeline’ दाखवतो.
हा प्रॉब्लेम फक्त भरतपूर्ती मर्यादित नसून पूर्ण जगातील सर्वच देशामध्ये ट्वीटर ची सेवा बंद झाली आहे.
हा प्रॉब्लेम गुरुवारी सकाळ पासून सुरू झाला आहे. कंपनी कडून काही अधिकृत स्टेटमेंट आले नसले तरी हा प्रॉब्लेम लवकरच resolved होईल. आणि पुर्वीप्रमाणे सुरळीत होईल.
या विषयी ट्वीटर users ट्वीटर वरच ट्विट करून complaint करत आहेत. पण ते ट्विटस कोणीही पाहू शकत नाही .
Update –
ट्वीटर पुन्हा चालू झाले आहे.