समीरा ऍग्रो अँड इन्फ्रा लिमिटेडचा IPO अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबरला खुला ; पाहा किंमत बँड, महत्वाच्या तारखा | Sameera Agro And Infra Limited IPO Marathi
समीरा ऍग्रो आणि इन्फ्रा लिमिटेड IPO | Sameera Agro And Infra Limited IPO Marathi: समीरा ऍग्रो IPO ची किंमत ही ₹62.64 कोटी निश्चित केली आहे. हा आयपीओ पूर्णपणे 34.8 लाख शेअर्सचा नवीन इश्यू आहे. समीरा ऍग्रो आणि इन्फ्रा लिमिटेड IPO:…