Site icon Gheun Tak News Marathi

पुन्हा कोरोंना चा धोका? महाराष्ट्रात सापडले १३ नवीन रुग्ण. | corona again in maharashtra

corona again in Maharashtra  

केंद्राने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कोरोंना च्या संकटावर मात करून पुन्हा नव्याने सुरवात करताना कोरोंना ने पुन्हा तोंड वर काढले आहे. गेल्या काही महिन्याचा तुलनेत प्रथमच हा आकडा १० च्या वर गेला आहे .

महाराष्ट्रात १३ नवीन रुग्ण सापडले आहेत. जरी हा आकडा महाराष्ट्राला असला तरी हे सर्व रुग्ण मुंबईत आढळले  आहेत.

एकूण २४ सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात  आहेत त्या पैकी मुंबईत १९ रुग्ण सक्रिय आहेत . हे सर्व रुग्ण सध्या होम quarantine मध्ये आहेत.  तरी सुरक्षेची बाब म्हणून केंद्राने सर्व राज्याना या विषयी पाळत ठेवण्यास सांगितली आहे. जानेवारी महिन्यापासून कोरोंनामुळे  महाराष्ट्रात १३४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

 

Exit mobile version